आम्ही अशा देशात राहतो:
जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो, जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं, जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं, जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत, जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात, जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही, जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं, जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"
..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे!
~ऑगस्ट क्रांति दिनाच्या शुभेच्छा~ -------------------------------------------------------- तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी, कुठल्याही मतभेदाला तिथे वाट नसावी, मी आनंदात असताना हास्य तुझे असावेत, तू दुखात असताना अश्रु माझे असावेत. | virendra Thanks & Regards HAVE A NICE DAY REGARDS ANAND |
__._,_.___
.
__,_._,___
--
Anand………………….
--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends -
http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid ** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Free Shayari SMS -
http://www.growshine/fun.html ** Top eMail Sender -
http://groups.google.com/group/ChatMasti/about?hl=en ** Meet Our Orkut Friends -
http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
0 comments:
Post a Comment