Pages

Friday, December 3, 2010

[ChatMasti] कोकण- हिरव्यागार माडांपासून सोनेरी सूर्यास्तापर्यंत विविधरंगी प्रवास..




 








मुंबई - गोवा रस्त्यावर बरेच असे points आहेत की जिथे तुम्हाला दोन घटका का होईना पण थांबावच लागतं. माझ्या प्रवासांत मी असे काही क्षण अनुभवले आणि कॅमेर्‍यात कायमचे पकडून ठेवले. कदाचीत यातले काही फोटो मी यापुर्वीही इथे टाकले असण्याची शक्यता आहे. पण ज्यांनी पाहिले नाहीत त्यांच्याकरता..
kokan1.jpg

महाडमधली सावित्री नदी कधी अशीही शांत असते..
kokan2.jpg

दुपारच्या वेळेस सूस्त पहूडलेला मुंबई - गोवा रस्ता
kokan3.jpg

लांबच लांब पसरलेला वेंगुर्ल्याचा किनारा..
kokan4.jpg

शिरोडा - आजगांवला जाताना दिसणारी विस्तीर्ण कुरणं
kokan.jpg

शिरोडयाच्या वेतोबाच्या देवळासमोर पसरलेला हिरवाकंच पाचू
kokan6.jpg

बरीच धावपळ करून पकडलेला दोन माडांमधला सूर्यास्त..
kokan7.jpg

सूर्यास्तानंतरचे उगाचच हुरहुर लवणारे क्षण.. (मालवण)
kokan8.jpg

कोकणचं वैशिष्ट्य.. लाल माती..
आलेल्या पाहूण्याबद्दल भरपूर प्रेम. अगदी तिथून निघून पुन्हा आपल्या मुक्कामी येईपर्यंत सोबत करते..
kokan9.jpg

संध्याकाळ चोरपावलांनी शिरते.. हळूच..
kokan11.jpg

सर्वात प्रथम माडांमध्ये.. अगदी आंत पसरते..
kokan12.jpg

माडांच्या गर्दीमधून 'त्याला' पाहणे म्हणजे स्वर्ग..
kokan14.jpg

आणि मग सूर्यास्तानंतरची अशी शांत संध्याकाळ अनुभवता येते..




__._,_.___
Recent Activity:
.

__,_._,___



--



 
www.bigoo.ws  www.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.wswww.bigoo.ws
 
 
 

--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment