Pages

Friday, December 31, 2010

Re: [ChatMasti] Fwd: Love @ First Sight ........दुखद प्रेम कथा !!! Must Read...

shilpa.gaonkar@spireindia.com

On 12/31/10, devendra gharat <deva9987@gmail.com> wrote:
> ---------- Forwarded message ----------
> From: sachin haldankar <hsachin111@gmail.com>
> Date: 2010/12/30
> Subject: Love @ First Sight ........दुखद प्रेम कथा !!! Must Read...
> To:
>
>
> Love @ First Sight ........दुखद प्रेम कथा !!! Must
> Read.<http://mannmajhe.blogspot.com/2010/08/love-first-sight-must-read.html>
> Posted by sachin
> <http://www.giftofvision.org/events/2009/dandia/images/garba_girl.png>
> नवजीवन सोसायटी मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो
> राहायचा....प्रणय नाव त्याच ...५ वर्षांनी मोठा होता तो ज्या दिवसापासून
> राहायला आला त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......Love @ First Sight
> म्हणतात अस काही.आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व कोणाच्याही
> डोळ्यात भरेल अस होत.......नवीन व्यक्तिन्शी बोलतानाही जुने मित्र
> असल्यासारखाच बोलायचं त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री
> करायचे.....त्यामुळेच प्रणय माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली
> नाही.येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.त्याच्या नजरेतून
> हि गोष्ट सुटली नाही.मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या
> प्रेमात अगदी नकळत पडलो.नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा तर तो फक्त
> माझ्याशीच खेळत होता मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत
> होती.त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत.
> <http://discuss-life.com/wp-content/uploads/2009/09/does-he-love-you-300x281.jpg>
> त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता नवीन
> असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग
> मध्ये रहायची त्यामुळे ती निघून गेली.मी आमच्या विंग च्या खाली आले लिफ्ट च
> button प्रेस केल.हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास झाला.हृदयाचे ठोके
> वाढले होते हत्तातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते लिफ्ट आली दार उघडल.
> घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या
> आरश्याने दाखवून दिल.त्याने ४ थ्या माळ्याच बटन प्रेस केल आणि पंखा चालू
> केला.दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.लिफ्ट ने पहिला मजला
> क्रॉस केला तेव्हा अचानक त्याने स्टॉप च बटन दाबल.मला काही कळलच नाही
> पंख्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणता आवाज माझ्या कानी पडत नव्हता माझ्या कपाळावर
> सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र स्मित हास्य करत माझ्यासमोर आला. माझ्यासमोर एका
> गुढग्यावर बसला आणि खिशातली कैडबरी काढत म्हणाला Will u marry me...?? मला तर
> काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट
> थांबलेली.पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना? परत त्याचा तोच प्रश्न
> Will u marry me ...??? मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली कैडबरी
> घेतली तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे उमटवून गेला तो हसला
> आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि
> त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.मी घरात आले आईने जेवायलातात वाढल पण माझी
> भूक तर त्याच्या प्रोपोसनेच शमली होती.अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत.जे हव ते
> मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली.त्या रात्री खूप उशिरापर्यंत
> झोपच नाही आली.इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू
> शकेल याची कल्पना नव्हती.पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही.सकाळी
> उठले तेव्हा हम आपके है कौन मधल गान आठवलं
>
> <http://i.ytimg.com/vi/pDUucm0iAd0/0.jpg>
> *Chocolate lime juice
> ice cream toffiya
> कल जैसे अब मेरे शौक है कहा
> गुडिया खिलौनी मेरी साहेलिया
> अब मुझे लगती ही सारी पहेलिया
> ये कौनसा मोड ही उम्र का..???*
>
> खूप उत्साहात सर्व काम आटपत होते. आईच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही तिने
> विचारलं काय झाल आज एवढ्या उत्साहाने काम करतेस ? मी म्हटलं काम कराव तरी
> बोलणार आणि काम नाही केल तरी बोलणार मग ती गप्प बसली माझ मलाच हसू आल. खरच
> बालपण केव्हा सरत आणि आपण तारुण्यात केव्हा पदार्पण करतो हे कळतंच
> नाही.कालपर्यंत आई वडिलांची सोनू आता अचानक त्याची प्रेयसी झाली होती. त्या
> दिवशी गरबा खेळायला जाताना खूप उत्साहहोता.तोही आला होता पण आज त्याच्याशी
> खेळताना खूप भीती पण वाटत होती मैत्रिणीला कळेल,त्याचे मित्र चिडवतील असे अनेक
> विचार मनात येत होते.एखाद्याशी मैत्री असली कि काही वाटत नाही पण तेच जर
> एखाद्याच्या प्रेमात पडलो तर इतरांसमोर त्याच्याशी बोलायला अवघडल्या सारख वाटत
> .पण त्याच खेळण इतक छान होत कि मी स्वताला थांबवू नाही शकले.परत रात्री लिफ्ट
> मध्ये दोघेजण.मला म्हणाला खूप छान खेळतेस .गरबा मी म्हणाले माझ्यापेक्षा तुझ
> खेळण मला खूप आवडल.एका मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितले ती कवयित्री होती मग
> काय मैडमच सुरु झाल माझ्यावर कविता करायला.खूप छान कविता केल्या तिने. त्यानेहि
> मला एक चारोळी पाठविली होती ती खूप आवडली मला
>
> *तुझ्या मनातल्या रंगांना
> बघून इंद्रधनुष्यही लाजेल
> त्या लाजण्याची एक
> अप्रतिम छटा क्षितिजावर साजेल*
>
> नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मनसोक्त गरबा खेळले खेळले कसले त्याच्या
> प्रेमाच्या रंगात रंगलेच जणू .परत त्या दिवशी लिफ्ट मध्ये गेलो तेवढ्यात आवाज
> आला wait wait म्हणत जोशी काका धावतच आले. .त्याने लिफ्ट च्या दारात हात टाकला
> हुशश्श करत जोशी काका आत आले.मग कसल बोलायला मिळत कारण ते सातव्या मजल्यावर
> राहतात. आम्ही दोघेही मागे उभे होतो.२ रा मजला क्रॉस झाल्यावर त्याने मागून
> हळूच माझ्या हातात एक letter दिल मी चटकन ते घेतलं आणि पर्समध्ये ठेवलं.घरी आले
> आणि जेवल्यावर रात्री ते letter वाचायला घेतलं
>
> *Dear सोनू
>
> मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्यापासुन काही लपवून ठेवायचं नाही
> त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी
> आली होती स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो अगदी जीवापाड पण एक
> दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते. माझ्यासारखाच ती
> इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत. मी तिला जाब
> विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.पण मी
> मात्र खूप hurt झालो.त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं पण मला तुझा
> स्वभाव खूप आवडला खर सांगतो आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व
> गोष्टी मी न्ह्याहाळायचो.तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या
> लक्षातयायला वेळ लागला नाही. सोसायटीतल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं
> गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायची...................*
>
>
> <http://winggirls.squarespace.com/storage/couple-having-dinner_u18346282.jpg?__SQUARESPACE_CACHEVERSION=1238687701703>
> पत्र वाचून झाल्यावर मला त्याच्या x-girl friend विषयी मनात द्वेष निर्माण झाला
> पण ठरवलं त्याला या विषयी काही विचारून दुखवायचं नाही.पण त्याचा स्पष्टवक्तेपणा
> माझ्या मनात त्याच्याविषयी असलेल्या प्रेमात आणखी भर घालून गेला .दिवस खूप चान
> चालले होते .क्लासवरून येताना कधी कधी त्याला भेटायचे.मग हॉटेलात जाऊन गप्पा
> व्हायच्या मला बाहेर त्याच्यासोबत फिरायला खूप भीती वाटायची म्हणून नेहमी
> होटेलिंगच व्हायचं . एकदा त्याच्याबरोबर बाइक वरून खारघरला small wondermadhe
> movie बघायला गेले होते .वाटत होत बाइक वर त्याच्या मागे घटट मिठी मारून बसाव
> पण माझ्या पोलिसीमध्ये ते बसत नव्हत.म्हणून मग फक्त खांद्यावरच हात ठेवला .या
> दोन महिन्याच्या भेटीगाठीत त्याने एकदाही मला स्पर्श केला नाही किंवा तसा
> प्रयत्नही केला नाही त्यामुळे मी स्वताला खूप नशीबवान समजायचे .त्याच्याविषयी
> मनात आदर वाढत होता .तो फक्त माझाच राहावा असे वाटत होते
>
> <http://brags.files.wordpress.com/2010/03/vtv.jpg?w=638&h=425>
> 25 अप्रील् माझा बर्थ डे होता त्याने मला त्याच्याबरोबर मंदिरात चालण्याची
> विनंती केली मंदिरात जाऊन अभिषेक करून आम्ही सर्विस रोडने चालत येत होतो . बाइक
> सेर्वीसिंग ला असल्याने त्याने आणली नव्हती .सर्विस रोडला असलेल्या कठड्यावर
> बरेच कपल बसतात तिथे आम्हीही बसलो त्याने पेस्ट्रिस आणली होती चमचाने ती कापली
> आणि छोटासा बर्थ डे सेलेब्रेट केला जो माझ्यासाठी आजपर्यंतचा सर्वात आनंदी बदाय
> होता .बाजूला काही कपल्स बसले होते त्यांचे अश्लील चाळे बघून दोघानाही ऑक्वर्ड
> फिल होत होत.त्याने मला विचारलं तुझ वय काय ?मी काहीच बोलले नाही. मग तोच
> अंदाजाने म्हणाला १८ असेल नक्कीच मी फक्त मान हलवली .मग त्याने एक वेगळीच इच्छा
> प्रकट केली मला म्हणाला ,मला तुला १८ वेळा किस करायचं आहे as ur bday gift
> म्हणून .पहिले मी शॉक झाले पण मग त्याच हसन पाहून वाटल मजाक करत असेल .मी नाही
> म्हटलं .त्याने माझा हात हातात घेतला एक छानस छोटस बाहूल माझ्या हातात ठेवत
> म्हणाला हे तुझ गिफ्ट माझ्या प्रेमाची आठवण ,कधी माझी आठवण आली कि याच्याकडे
> बघत जा .मला ते गिफ्ट खूप आवडल नेमक त्याच दिवशी पपाना प्रमोशन मिळाली
> त्यामुळे तेही मंदिरात जाऊन येत होते संध्याकाळची वेळ होती अचानक पपांची बाइक
> समोर येऊन थांबली आईशपथ ...!!! एवढेच उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले पपांनी
> नजरेनेच मला मागे बसण्याची खून केली त्याचा चेहरा तर पांढराफटक पडला होता .मी
> गुपचूप जाऊन पपांच्या मागे बसली .त्या दिवशी पपांनी एवढ मारलं कि मी तो दिवस
> कधीच विसरू शकत नाही माझ्या बर्थडे च सर्वात मोठ गिफ्ट मला मिळाल होत
>
>
> रात्री रडत असताना पप्पा बेडरूममध्ये आले सोबत मम्मी पण होती.डोक्यावरून हात
> फिरवत म्हणाले सोनू मला माफ कर पण मी जे काही केल तुझ्या भल्यासाठी केल बाळा .
> आजकाल प्रेम म्हणजे बाजार होऊन बसलाय कोणीही उठल सुटल म्हणत माझ हिच्यावर किंवा
> याच्यावर प्रेम आहे पण ते प्रेम नसत असत तर फक्त आकर्षण तुम्ही मुल लहान आहात
> त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही पण आम्ही यातून गेलो आहोत त्यामुळेच आम्हाला
> तुमची काळजी वाटते . मी नुसतीच हुंदके देत उशीत तोंड खुपसून ऐकत होते अचानक
> पप्पा रडायला लागले म्हणाले सोनू आमच दोघांचही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि
> म्हणून आम्हाला वाटत कि तू काही वेड वाकड पाउल टाकू नये आजपर्यंत आम्ही तुझी
> प्रत्येक इच्छा पूर्ण केली ती तुझ्यावरच्या प्रेमाखातरच पप्पांना पहिल्यन्दा
> रडताना बघून मी उठले आणि सरळ पपांच्या कुशीत गेले आम्ही तिघेही खूप रडलो
> .पप्पानी डोक्यावर ओठ ठेवले आणि म्हणाले चल फ्रेश हो केक कापायचा ना ..? त्या
> दिवशी कळल आईवडिलांच्या रागातही प्रेमच असत .पप्पानी ड्रेस पीस आणल होत मग
> रात्री केक कापला आणि झोपायला गेले . बाहेर गार वारा सुटला होता चंद्राचा
> प्रकाश खोलीभर विखुरला होता . एका बाजूला तो होता आणि एका बाजूला आईवडील काही
> सुचत नव्हत काय कराव ते.मग ठरवलं त्याला भेटायचं नाही ते पण २ दिवसातच त्याची
> खूप आठवण यायला लागली इतकी कि.. मी वेडी होऊन जाईल अस वाटायचं .घरात कोणी
> नसताना त्याला कॉल केला .त्याला त्या दिवशी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि
> म्हटलं कि मला विसरून जा मी माझ्या बंधनातून तुला मुक्त करते.आणि त्याच काहीही
> ऐकून न घेता मी फोन ठेवला .
>
> <http://winggirls.squarespace.com/storage/teenage-girl-crying-and-being-comforted--twe112.jpg?__SQUARESPACE_CACHEVERSION=1239996054120>
> त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणी कडून माझ्याशी कॉंटॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न
> केला एकदा लिफ्ट मध्ये लेटर देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं.एक दिवस
> अचानक कळलं कि तो कोलकाताला गेला मला खूप वाईट वाटल आपल माणूस खूप दूर
> गेल्यासारखं वाटू लागल.मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते तितकाच
> तो माझ्या जवळ येत होता.एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बाहुल्याकडे बघून
> काढलं .
>
>
> <http://www.jsigns.co.za/UserFiles/Album/LONELY%20GIRL%20IN%20OIL.jpg>
> नुकतीच बारावीची एक्साम झाली होती मी टेलिमार्केटिंग मध्ये जोब धरला काही
> दिवसांनी त्याला कॉल केला तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते खूप वेळ
> बोलले त्याच्याशी त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये. त्याला सॉरी वगेरे
> म्हणाले खूप रडले त्याच्यासाठी कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते
> .तो कुठल्यातरी कोर्स साठी गेला होता कोर्स संपताच परत आला .अचानक येऊन त्याने
> मला सर्प्राइज़ दिल.त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता .काही
> माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच काळात नाही पण दूर गेल्यानंतर कळत कि ते
> आपल्यासाठी काय आहेत ते. किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते तेव्हाच कळत
> .त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले .रड रड रडले त्याची माफी
> मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले .त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी
> शांत झाले .माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला आणि
> त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली
> नाही.वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये. घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल.मला
> माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती. माझी मूल्य तत्व मीच संपवली होती,
>
> <https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIQ3XfSBBUHtfvgKCQsW53mWXkJv3Yzo90O2JMq5ugGjfGEOTRdlEwBLraQ3Jjscw8dfhEdHe-vsCRD2d8ShM8gVNQ9qnTnDBKcu1XqCoDjVw-wc0gz7EJRoT7G7gY5SgoeKEjZyRiLd0/s1600/crying_girl.jpg>
> त्यानंतर फोन वर बर्याचदा बोलायचो भेटताना खूप सावधता बाळगायचो .पण आता प्रणय
> खूप बदलला होता त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती.पण मी काही बोलायचे नाही
> काय करणार प्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या . नेहमी भेटल्यावर हातात हात
> घेण, चालताना बोटांची गुंफण करण , ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघन हे
> चालू असायचं .या गोष्टीना मी कांतले होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला
> स्पष्ट बोलले ; "किस करणे , स्पर्श करणे हेच प्रेम असत का? तस असेल तर मला नाही
> जमणार !!!." त्यालाही राग आला तोही निघून गेला
>
>
> त्याच्या बर्थडे ला मी त्याला कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने रिसीव
> नाही केला सहा तास सतत मी कॉल करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केल
> आणि म्हटलं 'ट्विन्स' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला ,मी खूप विनवण्या केल्या
> आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वाट बघते जरूर ये .मी त्याची तब्बल दीड तास
> वाट बघितली पण तो नाही आला .तो विसरला होता मला....कायमचा .त्या नंतर त्याला
> एक दोनदा कॉल केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती
> हे ऐकून तर मी अवाकच झाले .त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात
> ढासळली .तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच कॉल केला
> नाही.सोसायटीत दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक
> वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या
> एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या
> पायाखालची जमीनच सरकली .
>
> <https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4gmHlCtcJVChJAp7RtqaOIky44rBe4V-KPR6lUP78m-0-Y3QU5-NZHD_u4bfTFP__ygfdE-xCEwh5uR7tchVcj3b6KWy0ovOVSIkfyI1eJmoEj1eKyBRJAkBsOQhYtBXEsdEo5ffoRLdn/s1600/girl-crying-small-l.jpg>
> तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती तिला याच्याकडून
> गर्भधारणा झाली होती.प्रकरण घर्त्ल्याना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यंचे
> चांगले संबंध होते आणि समोरची मानस चांगली होती.याच्या वडिलांचा विचार करून
> त्यांनी ते प्रकरण संपवलं .याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती.एकदम सज्जन
> गृहस्थ होते . म्हणून प्रकरण निपटल .त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट
> झाले होते .
>
>
>
>
>
>
>
> <https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiU9lA4wJRn-FE6O-8uuhUYW9hRQYpO5uS7Mzi849Stn-MGHu9SPcLjuO9mG3eT6LrZQ3JOV33epTmGh_K2oIOd3D9ETOgxi8WpZLwpmY0z1ezwm8EcXcRY7EHuvB6pGQc7hyphenhyphengucydzYxBF/s1600/Ras+Garba+Divali+09.jpg>
> ........म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोट होत.गरब्याच्या खेळाप्रमाणे
> माझ्या मनाशीही खेळला होता . बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा
> तू...खरच...... खूप छान खेळतोस .त्या दिवशी अजिबात रडले नाही कारण खूप मोठ्या
> संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या "
> क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती .
> आता मी गरबा खेळण बंद केल आहे पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी
> तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही...
> तर त्या मुलीची .
>
> मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविळच निदान झाल .खूप काही करून
> बघितलं पण फरक पडत नव्हता औषध ,गोळ्या, मांत्रिक, तांत्रीक काही फायदा नाही
> झाला . कारण मी आतून पोखरले होते औषधांना माझ शरीरच रेस्पॉन्स देत नव्हत .कावीळ
> पोटात झाली होती .दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती मम्मी -पापा खूप काळजी
> घ्यायचे .पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.....का अस केलस रे तू?
> का अस फसवलस ? किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......एकाच इच्छा
> आहे शेवटची कि परत अस कुणाला फसूवू नकोस ..बस !!!! खूप प्रेम केल रे तुझ्यावर
> आणि करत राहीन मरेपर्यंत ...
>
> <http://fc00.deviantart.net/fs26/i/2008/105/7/9/Too_pretty_to_Cry_by_SentinelsMelody.jpg>
>
> तो तिच्या शेजारी उभा होता .त्याला वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत
> ती गेली .तिची आई गप्प झाली होती पप्पांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते
> .प्रणयच्या वडिलांनी अम्बुलेंस मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..! तिच्या
> आईसाठी कारण सोनू गेली होती खूप दूर गेली होती कायमची जिथून ती कधीच परत येणार
> नव्हती .आणि त्याच शॉक ने तिची आई गप्प झाली होती.तिच्या डाव्या हात प्रणयने
> दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही त्याला पाहताच तो ढासळला.
>
> *वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते*
> *एक नाजुकशी कळ मनात उमटते*
> *प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी*
> *हात सोडून निसटते....*
>
> Share on
> Facebook<http://www.facebook.com/share.php?u=http%3A%2F%2Fmannmajhe.blogspot.com%2F2010%2F08%2Flove-first-sight-must-read.html>•
> Email
> this<http://feedburner.google.com/fb/a/emailFlare?itemTitle=Love%20%40%20First%20Sight%20........%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A6%20%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%20%21%21%21%20Must%20Read.&uri=http%3A%2F%2Fmannmajhe.blogspot.com%2F2010%2F08%2Flove-first-sight-must-read.html>•
> Post
> to Google
> Buzz<http://www.google.com/buzz/post?url=http%3A%2F%2Fmannmajhe.blogspot.com%2F2010%2F08%2Flove-first-sight-must-read.html>•
> Digg
> This!<http://digg.com/submit?phase=2&partner=fb&url=http%3A%2F%2Fmannmajhe.blogspot.com%2F2010%2F08%2Flove-first-sight-must-read.html&title=Love+%40+First+Sight+........%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A6++%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE+%21%21%21+Must+Read.>•
> Add
> to
> del.icio.us<http://del.icio.us/post?v=4&partner=fb&url=http%3A%2F%2Fmannmajhe.blogspot.com%2F2010%2F08%2Flove-first-sight-must-read.html&title=Love%20%40%20First%20Sight%20........%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A6%20%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%20%21%21%21%20Must%20Read.>•
> Stumble
> It!<http://www.stumbleupon.com/submit?url=http://mannmajhe.blogspot.com/2010/08/love-first-sight-must-read.html&title=Love%20@%20First%20Sight%20........%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A6%20%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%20%21%21%21%20Must%20Read.>•
> Add
> to
> Mixx!<http://www.mixx.com/submit?page_url=http%3A%2F%2Fmannmajhe.blogspot.com%2F2010%2F08%2Flove-first-sight-must-read.html>
>
>
> ♥ With Lots of Love ♥
> ♥ Sachin Haldankar ♥
>
>
> For More Marathi Kavita, Jokes, Charolya, katha, scraps, Sahitya etc
> *Please Visit:* http://mannmajhe.blogspot.com/
>
> *Join Our Google Group: ♡ मन
> माझे..♡<http://groups.google.com/group/mannmajhe?hl=mr>
> *
>
>
>
> [image: मन माझे
> .....]<http://feeds.feedburner.com/%7Er/blogspot/brSI/%7E6/2>
> <http://mannmajhe.blogspot.com/feeds/posts/default>
> Contact Me [image: Google
> Buzz]<http://www.google.com/profiles/109897185443024306680> [image:
> Facebook] <http://www.facebook.com/profile.php?id=100001083497413> [image:
> Orkut] <http://www.orkut.co.in/Main#Profile?rl=mp&uid=16602530110672536772>
> [image:
> Twitter] [image: Google]
> <http://groups.google.com/group/mannmajhe?hl=mr> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Twitter] [image: Blog RSS] <http://feeds.feedburner.com/blogspot/brSI>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> Blogger]<http://mannmajhe.blogspot.com/,http://marathifreebooks.blogspot.com/,http://emailtimepass.blogspot.com/,http://tipsloaded.blogspot.com/,http://shreemadbhagvadgeeta.blogspot.com/,http://manavarchana.blogspot.com/,http://gudgulya.blogspot.com/,http://sinhasanbattishi.blogspot.com/>
> [image:
> FriendFeed] <http://friendfeed.com/mannmajhe>
> Chat [image: Google Talk/] hsachin111
> RSS: नववर्षाभिनंदन ..प्रेमाच्या शुभेच्छ्या !! Happy New Year Greetings,
> Scraps, Pics, Wishes to you
> :)<http://feedproxy.google.com/%7Er/blogspot/brSI/%7E3/ryMpV06U_iM/happy-new-year-greetings-scraps-pics.html>
> <http://groups.google.com/group/mannmajhe>
> [image: Twitter] <http://twitter.com/hsachin111> Latest tweet:
> नववर्षाभिनंदन
> ..प्रेमाच्या शुभेच्छ्या !! Happy New Year Greetings, Scraps, Pics, Wishes
> to… http://goo.gl/fb/r8ZPD
> Follow @hsachin111 <http://twitter.com/hsachin111>
> <http://twitter.com/?status=@hsachin111%20&in_reply_to_status_id=20065727553736704&in_reply_to=hsachin111>
> Reply<http://twitter.com/?status=@hsachin111%20&in_reply_to_status_id=20065727553736704&in_reply_to=hsachin111>
> <http://twitter.com/?status=RT%20%40hsachin111%3A%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%20..%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%21%21%20Happy%20New%20Year%20Greetings%2C%20Scraps%2C%20Pics%2C%20Wishes%20to%E2%80%A6%20http%3A%2F%2Fgoo.gl%2Ffb%2Fr8ZPD>
> Retweet<http://twitter.com/?status=RT%20%40hsachin111%3A%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%20..%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%21%21%20Happy%20New%20Year%20Greetings%2C%20Scraps%2C%20Pics%2C%20Wishes%20to%E2%80%A6%20http%3A%2F%2Fgoo.gl%2Ffb%2Fr8ZPD>
> 16:06 Dec-29 <http://twitter.com/hsachin111/statuses/20065727553736704>
> Get this email app!
> <http://www.wisestamp.com/apps/twitter?utm_source=extension&utm_medium=email&utm_term=twitter&utm_campaign=apps>
>
>
> --
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "मी मराठी....mee marathi." group.
> To post to this group, send email to meemarathi@googlegroups.com.
> To unsubscribe from this group, send email to
> meemarathi+unsubscribe@googlegroups.com<meemarathi%2Bunsubscribe@googlegroups.com>
> .
> For more options, visit this group at
> http://groups.google.com/group/meemarathi?hl=mr.
>
>
>
> --
> Best Regards
> Devendra Gharat
>
> --
> ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
> ** Invite Your Friends -
> http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
> ** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
> ** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
> ** Meet Our Orkut Friends -
> http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
> ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
>

--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Your Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post your Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Submit Your Shayari - http://www.growshine.com/fun.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment