Pages

Monday, March 14, 2011

[www.eZon.in] नेहमीच वाटतं










-- नेहमीच वाटतं

Ayesha_Takia_.jpg
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

images 4.jpg

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं



नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं



नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

original_Ayesha_1.jpg

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं...........

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं
index.jpg


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दुध पाण्यासारखं हे
आपलं प्रेम एकजीव व्हावं..............


 
--
" आयुष्याचा विचार करताना ६-५-४-३-२-१ या क्रमाने विचार करावा.
६ आकडी पगार, ५ खोल्यांचा ब्लॉक, ४ चाकाची गाडी, ३ दिवसाची सुट्टी, २ झकास मैत्रिणी आणि १ सरळमार्गी बायको......







--
vijay

system administrator
conwood reallty



--
Free Shayari SMS | Video Songs : click - http://www.eZon.in
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post Group eMail To - ChatMasti@googlegroups.com
** Chat With Group Facebook Friends - http://www.Facebook.com/groups/chatmastifun
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment