हे दिवस चांगले की कॉलेजचे ........
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो, हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
जुगलबंदी चालू होती दोघांची.. आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी.. आनंदी आता आहे का तेव्हा होतो ? आठवता आठवता दुखी होतो....
तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेतमाझ्या...
तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची.... आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो.. लांब लांब फिरायला जायचो... आता tank फुल्ल असूनही... मित्रांना मुकलो....
टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधेबदलला, पण हा फरक मनाला नाही पटला..
Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजायायची... आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
दिवस बदलले ... General class मधूनBusiness Class झाला. पण फिरायला आता वेळ नाही उरला...
तेव्हा Second hand का होईना Desktopअसावा असे .वाटत.. आजकाल Branded Laptop असूनही चालू करावानाही वाटत...
खरी मैत्री Proffesional frenz मधे बदलली पण त्या...मैत्रीची सर नाही आली....
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
Regards, Nilesh Mali 9664351010
|
|
|
0 comments:
Post a Comment