Pages

Thursday, June 9, 2011

[eZonFUN] Re: Fwd: मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात.. कुणी 'orkut'...

tumhee june 5 cha meLaawaa pahaayalaa havaa hotaa
wwww.marathibloggersmeet.com

On Jun 8, 9:24 pm, NiKi <niki.i...@gmail.com> wrote:
>          [image: मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात.. कुणी 'orkut' वर तर कुणी
> 'Facebook' वर जमतात.. ...प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात.. कारण सगळे
> विषय 'chat' वरच संपलेले असतात.. ... मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
> आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. .. 'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित
> मग हरवायला होतं... घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं.. 'Available'
> आणि 'Busy' मध्ये प्रतेकाचा status घुटमळत राहतो... आपणहून add केलेल्या
> मित्रपासून लापन्यकारिता 'Invisible'चा आडोसा घेतला जातो.. ताप आल्याच आजकाल
> आईच्या आधी 'Facebook' ला कळत.. औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही
> पळायला होतं.. मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी?
> नात्यांना धरून ठेवायला 'Net''ची जाळीच का असावी? कधीतरी वाटतं पुन्हा
> कट्ट्यावर जमावं.. 'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..
> शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात
> असतं.... चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया , मैत्रीला technology पासून
> जपून ठेवुया ..]<http://www.facebook.com/n/?profile.php&id=100000367462295&mid=43d81fe...>
> <http://www.facebook.com/n/?profile.php&id=100000367462295&mid=43d81fe...>
> **
> *मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
> कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..
>
> ...प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
> कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..
> ...
> मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
> आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..
>
> 'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
> घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..
>
> 'Available' आणि 'Busy' मध्ये
> प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
> आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
> 'Invisible'चा आडोसा घेतला जातो..
>
> ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
> औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..
>
> मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
> मैत्रीत गरजच का असावी?
> नात्यांना धरून ठेवायला
> 'Net''ची जाळीच का असावी?
>
> कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
> 'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..
>
> शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
> मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....
>
> चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
> मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ..*

--
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Post Group eMail To - eZonFun@googlegroups.com
** Invite Friends - http://groups.google.com/group/eZonFun/boxsubscribe
** Meet Group Friends on Facebook - http://Facebook.com/eZonFun
** Shayari SMS | Videos | Alerts on : http://www.eZon.in
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment