Pages

Friday, July 22, 2011

[eZonFUN] मुंबईकरांचे अष्टविनायक

 
 



--

 

 

 

सिद्धिविनायक, प्रभादेवी

 

 

सिदamp;्धिविनदgt;यक, प्रभदgt;दamp;ेवी


मुंबई टाइम्सने निवडलेत मुंबईकरांचे अष्टविनायक. तर दर्शन घेऊया आपल्या शहरातील या आठ महागणपतींचं...……
गिरणगावाचा
हा देवाधिदेव आता अवघ्या मुंबापुरीचं इष्टदैवत बनलाय. सचिन आणि अमिताभपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा

 


 

महागणपती, टिटवाळा

 

महदgt;गणपती, टिटवदgt;ळदgt;

पेशवेकाळापासून प्रसिद्ध असलेला हा सिद्धिविनायक महाराष्ट्रभरातल्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथे आल्यावर लग्न जुळतं अशी एक सार्वत्रिक श्रद्धा आहे.

 


 

उद्यान गणेश, शिवाजी पार्क

 

 

 

 

उदamp;्यदgt;न गणेश, शिवदgt;जी पदgt;र्क

सिद्धिविनायकाजवळ असूनही याचं महात्म्य कमी झालेलं नाही. गणपती आणि शिवराय ही महाराष्ट्राची दोन दैवतं इथे शेजारी नांदतात


 

गिरगाव गणेश, फडकेवाडी

 

गिरगदgt;व गणेश, फडकेवदgt;डी

मुंबापुरीतील मराठी माणसाच्या इतिहासाचा जवळपास एकशे दहा वर्षांचा साक्षीदार असणारा गिरगाव गणेश नव्याजुन्या मुंबईकरांचं श्रद्धास्थान.


 

वजिऱ्याचा गणपती, बोरिवली

वजिऱ्यदgt;चदgt; गणपती, बोरिवली

बोरिवली पश्चिमेच्या वजिरा गावातल्या तलावाशेजारी एका शिलेत हा स्वयंभू सिद्धिविनायक प्रकट झाला अशी आख्यायिका. भक्तांच्या गर्दीचं ठिकाण.


 

वांच्छासिद्धिविनायक, अंधेरी पूर्व

 

 

 

 

वदgt;ंच्छदgt;सिदamp;्धिविनदgt;यक, अंधेरी पूर्व

मुंबईचे मूळ रहिवासी असणाऱ्या पाठारे प्रभूंचं हे दैवत. गेली सत्तर वर्ष अंधेरी स्टेशनजवळचं हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय.


 

गणेश संस्थान, गरोडिया नगर, घाटकोपर

 

गणेश संस्थदgt;न, गरोडियदgt; नगर, घदgt;टकोपर

पूर्व उपनगरांतलं हे सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर. तुलनेने खूपच नवं असलं तरी प्रत्येक मंगळवारी तिथे खूप गर्दी होते.


 

फडके रोड मंदिर, डोंबिवली

 

फडके रोड मंदamp;िर, डोंबिवली

 plz fwd to all the  GANESH BHAKTAS you know


 


 

 

 

(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨).• Smiling..!
`•.¸.•´             

Have a nice day.........



 




 


 




--

 

This message (including any attachments) is intended only for the use of the individual or entity to which it is addressed and may contain information that is non-public, proprietary, privileged, confidential, and exempt from disclosure under applicable law or may constitute as attorney work product. If you are not the intended recipient, you are hereby notified that any use, dissemination, distribution, or copying of this communication is strictly prohibited. If you have received this communication in error, notify us immediately by telephone and (i) destroy this message if a facsimile or (ii) delete this message immediately if this is an electronic communication. Thank you.

0 comments:

Post a Comment