भारताची लोकसंख्या : ११८ करोड
रोज मृत पावणाऱ्यांची संख्या : ६२,३८९
दिवस रोज जन्म घेणाऱ्यांची संख्या : ८६,८५३
दिवस भारतातील एकूण आंधळ्यांची संख्या : ६,८२,४९७ .....
जर रोज, मृत पावणाऱ्या लोकांनी आपले नेत्रदान केले तर ...............
फक्त १२ दिवसात भारतातील सगळे आंधळे बघू शकतील , .................
तुच्या डोळ्यांचे दान करून दुसर्यांना हे जग बघण्याची संधी द्या .............................. .
एक खूपच चांगली माहिती जी भारतातील एका खूप सुसंकृत मुलाने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे ,
जीतक्या लोकांना हि माहिती पोहचवू शकाल तितक्या लोकांना पोहोचवा.
जय हिंद , जय महाराष्ट्र
0 comments:
Post a Comment