----------
सोनेरी काठ असलेलं भरजरी सोवळं व शेला नेसवल्यानंतर एकेक साज चढवला जातो. बाजूबंद, कंठहार, कमरपट्टा, मुकुट अशी आभूषणे परिधान केल्यानंतर राजाचं हे रूप भविकांच्या नजरेत भरून उरतं.'
---------- Forwarded message ----------
From: vinayak patil <vinoopatil@gmail.com>
To: namitalokam18 <namitalokam18@gmail.com>, naresh0037@gmail.com, vinod_padwal <vinod_padwal@yahoo.co.in>, nitinmatale <nitinmatale@yahoo.com>, Manisha Patil <itsmanip@gmail.com>, mayuresh paranjape <mayuresh26paranjape@gmail.com>, minichoudharypune@gmail.com, mahendra.manchekar@gmail.com, sammay1984@rediffmail.com
Date:
Subject: Fwd: लालबागचा राजा २०११
लालबागचा राजा २०११ (संपूर्ण दर्शन) फोटोस ,वालपेपर - Lalbaugcha Raja 2011 Photos Wallpapers. Pictures
Posted by sachin
.लालबागचा राजा २०११ (संपूर्ण दर्शन)
गणेशोत्सव तोंडावर आला की भक्तांना ओढ लागते ती लालबागच्या राजाची! त्याचे प्रसन्न रूप तनामनात साठवण्याची... त्याचा आशीर्वाद घेऊन सुखदुःखाला खंबीरपणे सामोरे जाण्याची...
किती लोभस रूप आहे ...गणेशाचे! सुरेख!!
लालबागचा राजा' हे शब्द नुसते उच्चारले तरी अनेकांचे हात नकळत जोडले जातात
खूप सुंदर बोलके डोळे
सुंदर अलंकाराने सजलेला
अलंकाराने बाप्पाचे सौंदर्य आणखीनच वाढते
भक्ताच्या श्र्रद्धेचा पाया श्र्री मूर्तीच्या पाद्यपूजेवर आधारलेला आहे. आधी पाय तयार केला जातो आणि तो करताना असंख्य भक्तगण उपास करतात. पायाची पूजा झाल्यानंतर पायाची माती मूर्तीच्या मातीत एकजीव करण्यात येते. आपण सर्व जन या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होवुया
बाप्पाचा आणि आपला लाडका उंदीरमामा चांदीमध्ये घडवलेला आहे

बोला ...गणपती बाप्पा मोरया ....मंगलमुर्ती मोरया !!!
♥ With Lots of Love ♥♥ vithal patil♥

From: Vithal Patil <vithal01@hotmail.com>
Date: 2011/9/2
Subject: लालबागचा राजा २०११
To:

♥ With Lots of Love ♥
♥ vithal patil♥
♥ With Lots of Love ♥
♥ vithal patil♥
--
Please don't print this e-mail unless you really need to.
little prince
الامير الصغير
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Post Group eMail To - ChatMasti@googlegroups.com
** Invite Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe
** Meet Group Friends on Facebook - http://Facebook.com/ChatMastiFun
** Online Useful & Tax WebSites Bookmakrs : http://web.ezon.in
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
0 comments:
Post a Comment