Pages

Tuesday, December 20, 2011

[ChattMasti] कळत नाही या वाटेवर......

    कळत नाही या वाटेवर......
कळत नाही या वाटेवर 
   अस एकट किती वेळ चालयच... ?
जे नव्हतेच आपले कधीही 
   त्यांना का आपल मानायचं... ?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा 
त्यांवर विसंबून तरी का राहायचं...?
आहेत शब्द आपणापाशी पण 
इथे नाही कुणालाच कान 
तेवा मनातल्या भावनांना 
फक्त कागदावरच स्थान द्यायचं...? 
कि आपलाच कुठेतरी चुकतंय 
अस मानुन गप्प  राहायचं...?
नाही सापडत न उत्तर मानून प्रश्ना कडेच दुर्लक्ष करायचं...?
कि आपणच एक प्रश्नचिन बनूनच राहायचं...?



--
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Post Group eMail To - ChatMasti@googlegroups.com
** Invite Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe
** Meet Group Friends on Facebook - http://Facebook.com/ChatMastiFun
** Read Group Policy - https://groups.google.com/forum/#!forum/ChatMasti
** Online Useful & Tax WebSites Bookmakrs : http://web.ezon.in
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

0 comments:

Post a Comment