"सामना" वर्तमानपत्रात आलेली बातमी इथे देत आहे.. सर्व गरजू मराठी जनापर्यंत पोहोचवावे हि विनंती. केंद्रीय पोलीस दलात ५३ हजार पदांची भरती केंद्रीय पोलीस दलात यंदा प्रथमच स्टाफ सिलेक्शन कमीशनद्वारे तब्बल ५३ हजार २०० पोलीस कॉन्स्टेबलची भरती करण्यात येणार आहे. या रिक्त जागांपैकी ३ हजार २९४ जागा महाराष्ट्रात आहेत. यामुळे राज्यातील मराठी तरुणांना केंद्रीय पोलीस दलात भरती होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाने नीमलष्कर दलातील भरतीचे काम प्रथमच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडे सोपविले आहे. त्यानुसार बी. एस. एफ. सी. आर. पी. एल, आयटीबीटी आणि टीआयएसएफ या दलाकरिता ५३ हजार पदाची भरती होणार असल्याचे कमिशनचे अध्यक्ष एन. के. रघुपती यांनी सांगितले. अर्ज करण्याची ४ मार्च ही अंतिम तारीख असून अधिक माहिती व अर्जासाठी http://ssc.nic.in/SSC.html ही वेबसाईट पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. |
__._,_.___
.
__,_._,___
--
--
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
** Invite Friends - http://groups.google.com/group/ChatMasti/boxsubscribe?email=emailid
** Post Group eMail to - ChatMasti@googlegroups.com
** Chat With Friends - http://www.growshine.com/chat.html
** Meet Our Orkut Friends - http://www.orkut.co.in/Main#CommunityJoin?cmm=99312181
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
0 comments:
Post a Comment